
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर lonar lake येतील जंगलात अनैतिक संबंधातून हत्या ! सरोवरातील मंदिरापासून दर्थ्यांकडे जाणाऱ्या मार्गावरील जंगलात परभणी parbhani जिल्ह्यातील खळगाव मृतक अर्जुन रोडगे arjun rodge येथील एका २७ वर्षीय युवकाची २ ऑगस्ट रोजी अनैतिक संबंधातून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी सेलू पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
खून झालेल्या युवकाचे नाव अर्जुन दिलीप रोडगे arjun dilip rodge (रा. रवळगाव) असे आहे. तो २ ऑगस्टपासून घरी न आल्याने त्याने परभरणी जिल्ह्यातील सेलू पोलिस ठाण्यात त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे dilip babarao rodge यांनी 3 ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. पोलिसांना प्रकरणाच्या तपासात अर्जुन रोडगेचे गावातीलच २९ वर्षीय महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. संबंधित महिलेस ताब्यात घेतले असता, तिने आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने अर्जुनचा २ ऑगस्ट रोजी खून करून मृतदेह लोणार सरोवरातील lonar lake aजंगलात फेकल्याची कबुली दिली होती.
त्यानुषंगाने सेलू पोलिसांचे एक पथक ५ ऑगस्ट रोजी रात्री ‘लोणारमध्ये’ आले होते, तेव्हा अर्जुन रोडगेचा arjun rodge मृतदेह सरोवरातील जंगलात दिसून आला. ज्ञानेश्वर उर्फ माऊली आहेलाजी डुकरे mauli ahelaji dikre (२४, रा. खेरूळा, जि. परभणी) याच्या मदतीने हा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले. ६ ऑगस्ट रोजी सेलू पोलिसांनी सरोवरातून अर्जुन रोडगेचा मृतदेह बाहेर काढला. लोणार ग्रामीण रुग्णालयात पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आरोपी महिला व ज्ञानेश्वर डुकरे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिरण्याच्या बहाण्याने आणले होते लोणारमध्ये
अर्जुन रोडगेला arjun rodge आरोपींनी लोणार सरोवर पाहण्याच्या बहाण्याने २ ऑगस्ट रोजी एका स्कुटीने आणले होते. आरोपी महिलेच्या पाठोपाठ तिचे दोन सहकारीही સ્પુગ્દીન व त्यांच्या पाठोपाठ लोणार सरोवरात उतरले. तेथे झाडीत लोणारमध्ये lonar आले अर्जुनचा रुमालाने गळा आवळून खून करण्यात आला व मृतदेह चिंचेच्या झाडासमोरील नाल्यात फेकण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. नंतर आरोपींनी डोकसाळ येथे विना क्रमांकाची स्कुटी सोडून खासगी वाहनाने आपापले घर गाठले होते.