Ladka bhau yojna | लाडकी बहिणी नंतर “लाडका भाऊ योजना” आवश्यक कागदपत्रे, व असा करा अर्ज.

Ladka bhau yojna
Ladka bhau yojna

 

 

Ladka bhau yojna : राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठी सुद्धा योजना आणली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरमध्ये ही घोषणा केली लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6000 रुपये डिप्लोमा केल्याबद्दल 8000 हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १०,०००  हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आणि या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढण्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री योजना महिलांसाठी खास योजना राज्य सरकारने त्यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला लाडक्या भावांसाठी सुद्धा लाडका भाऊ योजना तयार केलेली आहे त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

राज्यातल्या तरुणांसाठी योजना जाहीर करण्यात आलेली आहे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मिळणार असल्याचा मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केलेली आहे.

 

 

Ladka bhau yojna  आवश्यक कागदपत्रे

 

१) निवास प्रमाणपत्र

२) शैक्षणिक पात्रता ( तुमच्या संपूर्ण मार्कशीट)

३) तुमचा योग्य असा अचूक मोबाईल क्रमांक

४) पासपोर्ट आकाराचा फोटो.

५) ई-मेल आयडी

 

 

 

Ladka bhau yojna अर्ज कसा करावा ?

 

१) महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या .

२) नवीन वापर करता नोंदणी  ( Register ) पर्यायावर क्लिक करा.

३) फॉर्म भरताना त्यावर संपूर्ण नावं आणि आणि सध्याचा कायमचा पत्ता.

४) आणि वयोगट भरा.

५) आवश्यक कागदपत्र पूर्ण करा.

६) संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर सबमिट (SUBMIT ) बटन वर क्लिक करा.