icc t20 world cup 2024 : गेला ना भारत ‘फायनल’ मध्ये !

icc t20 world cup 2024

icc t20 world cup 2024 : ज्या इंग्लंड संधाने २०२२ च्या टी-२० विश्वचषक t20 world cup उपांत्य सामन्यात भारताला दहा गड्यांनी नमवले होते, त्याच इंग्लंडचा भारताने गुरुवारी ६८ धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने यंदाच्या टी- २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या टी-२० विश्वविजेतेपदासाठी शनिवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भिडेल.

 

 

 

भारताने तिसन्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. गयाना येथील ‘प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये’ झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने २० षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या. यानंतर भारताने इंग्लंडला १६.४ षटकांत १०३ धावांवर गुंडाळले, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३ बळी घेत इंग्लिश फलंदाजांची फिरकी घेतली, दोघांच्या फिरकीपुढे इंग्लिश फलंदाज अक्षरश: चाचपडले, दोधांच्या जोरावर भारताने केवळ २३ धावांत ५ बळी घेत इंग्लंडची विनवाद २६ धावांवरून 9 बाद ४९ धावा अशी अवस्था करत सामन्याचे चित्र स्पष्ट केले.

 

 

 

जस्प्रीत बुमराहनेही कंबरडे मोडले, बळी घेत इंग्लंडचे त्याआधी, पावसामुळे सव्वा तास उशिराने सुरू झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध समाधानकारक मजल मारली, कर्णधार रोहित शर्माचे सलग दूसरे अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवची फटकेबाजी भारतासाठी महत्वाची ठरली. विराट कोहलीला स्वस्तात बाद करत इंग्लंडने भारताला मोठा धक्का दिला, पाठोपाठ ऋषभ पंतही तंबूत परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला. ८ षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस आल्याने खेळ थांबला.

 

 

 

यानंतर मात्र रोहित बरसला. त्याने सूर्यकुमारसोबत तिसऱ्या गड्‌यासाठी ५० चेद्भुत ७३ धावांची शानदार भागीदारी केली. आदिल रशीदने १४व्या षटकात रोहितला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. सूर्यकुमारही अर्धशतकापासून ३ धावांनी मूकला. त्याने ३६ चेंद्रत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. यानंतर हार्दिक पांड्याने (१३ चेंडूंत २३) फटाकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र, बिस ऑर्डनने १८व्या षटकात त्याला व शिवम दुबेला पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. अखेरच्या पाच षटकांत भारताने ५३ धावा केल्या.

 

 

 

* भारताने एका वर्यात डब्ल्यूटीसी, वन हे विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक अशा तिन्हीं आयसीसी स्पर्धाची अंतिम फेरी गाठली.

* क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून ५ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा हा एकूण पाचवा कर्णधार तरला, = टी-२० विश्वचषकात आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी इंग्लंडकडून सर्वाधिक प्रत्येकी ३१ बली घेण्याचा विक्रम नोंदवताना स्टुअर्ट ब्रॉडला (३०) मागे टाकले.

* रोहित शमनि टी-२० विश्वचषकात सर्वाधिक ११३ चौकार मारताना श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेचा (२११) विश्वविक्रम मोडला.

 

 

 

 

टी-२० विश्वचषक

स्पर्धेच्या एका महत्त्वाचे सत्रात तीन अर्धशतके झळकावणारा रोहित शर्मा हाअक्षर पटेल पाकिस्तानच्या  बाबर आझमनंतरचा दुसरा कर्णधार ठरला. आहामने २०२१ मध्ये चार अर्धशतके झळकावली होती.

* टी-२० विश्वचषक इतिहासात सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या कर्णधारांमध्ये रोहित समाने (४) दुसरे स्थान पटकावले. पाकिस्तानचा बाबर आझम (५) अध्याल स्थानी आहे.

* टी-२० विश्वचषक इतिहासात एक हजार धावांचा टप्पा पार करणास जॉस बटलर हा विराट कोहली, रोहित शर्मा आणि माहेला जयवर्धने यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला.

 

 

 

धावफलक :

भारत: रोहित शर्मा वि. गो. रशीद ५७, विविधता कोहली वि. गो, टोले ९, ऋषभ पंब्रे. बेयरस्टो गो. ४. सूर्यकुमार यादव आहे. जॉर्डन गो. आर्चर ४७, हार्दिक पंड्या झे. करन गो, जॉर्डन २३, रवींद्र जडेजा नाबाद १७, शिवम दुबे झे. बटालर गी. जॉर्डन ०. अक्षर पटेल हो. सॉल्ट गी. जॉर्डन २०, अर्शदीप सिंग नाबाद १. अवांतर ३. एकूण २० षटकांत ७ बाद २७२ धावा.

नंतर क्रम : २-१९, २-४०, ३-२९३. ४-१२४,५-१४६ ६-२४६, ७-१७०, वजनी: सैस टोले ३-०-२५-२, जोक्रा आर्चर ४-०-३३-१: सॅम करन २-०-२५० १. आदिल रशीद ४-०-२५-९ खिस जॉर्डन ३-०-३७-३: लिविंगस्टोन ४-०-२४-०

स्थिति: फिल सॉल्ट त्रि. गो. बुमराह ५. जॉस बटलर से पंत गो. अक्षर २३. मोर्डन अली यष्टीचीत पंत गो. अक्षर ८. जॉनी बेटारस्टो डि. गो. अक्षर ०, हैरी इक हि. गो कुलदीप २५, सैम करन पायचीत गो. कुलदीप २. लेम लिव्हिंगस्टोन धावया (कुलदीप-अकर) २१, खिम जॉर्डन पायचीत गो. कुलदीप २. जोफ्रा आर्थर पायचीत गो. बुमराह २१, आदिल रशीद धावबाद (सूर्यकुमार) २. रीस टोपले

 

 

 

t-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. या सामन्यात भारतासमोर 11 वर्षांनंतर ‘आयसीसी ट्रॉफी’ जिंकण्याचे आव्हान असेल.

भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. त्यानंतर भारताने 5 वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे, परंतु त्या सर्वांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता रोहित शर्माकडे भारताच्या सर्व जखमा भरून काढण्याची आणि संपूर्ण देशाला विजयाची भेट देण्याची संधी आहे.