Hardik pandya : प्रेमात हरलेल्या हार्दिक पंड्याच हसू सगळं सांगून गेलं…

Hardik pandya

Hardik pandya : घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्या hardik pandya पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. यानंतर चाहत्यांनी त्याच्यासाठी भावनिक प्रतिक्रियाही दिल्या. हार्दिकच्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप दुःख लपले आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोव्हिच natasa stankovic यांचा घटस्फोट झाला. हार्दिक-नताशा दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची माहिती दिली.

 

 

 

 

खरे तर मागील काही महिन्यांपासून नताशा आणि हार्दिक यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा होती. अखेर गुरुवारी १८ जुलैला या चर्चेला पूर्णविराम मिळाला.हार्दिकचा एका ‘इव्हेंटमधील’ हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला. अनेकांनी हार्दिकला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने ‘हार मे संभलते मर्द को, जीत मे रोते देखा है,’ अशी प्रतिक्रिया करत सर्वांचे लक्ष