crime news : सिरीयल किलिंग चा खुनी खेळ ! आता पर्यंत प्रेमात पाडून केले ९ खून…

crime news

crime news : उत्तर प्रदेशच्या ‘रायबरेली जिल्ह्यात’ मागच्या १४ महिन्यात नऊ महिलांचा खून झाल्यानंतर या परिसरात अज्ञात सीरियल किलरची serial killing  दहशत पसरली होती. मागच्या वर्षी जून महिन्यात पहिला खून झाल्यानंतर नुकताच ३ जुलै रोजी नववा खून झाला होता. नववा खून झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

 

 

तसेच तीन संशयित आरोपींची स्केच प्रसारित करून आरोपीचा कसून शोध सुरू केला होता. त्यानंतर अखेर आज या आरोपीला अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. आरोपीचे नाव कुलदीप kuldeep असून तो बरेलीच्या नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. तीन दिवसांपूर्वी तीन संशयित आरोपीचे स्केच जाहीर केल्यानंतर ही अटक