
crime news : एका आईने स्वतःच्या १३ वर्षीय मुलीला दोन लाख रूपयांसाठी शरीरविक्रयास प्रवृत्त करण्याची धक्कादायक घटना मीरा रोड meera road भागात समोर आली. या मुलीचा दोन लाखांत सौदा करणाऱ्या तिच्या आईसह महिला दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघींनाही अटक झाली आहे. पोलिसांनी बोगस ग्राहकामार्फत सापळा रचून हाटकेश hatkesh रस्त्यावरील एका हॉटेलात ही कारवाई केली. यामध्ये महिला दलाल ‘शबिनाझ साजिद सय्यद’ (३५, रा. साई प्रसाद, प्लेझंट पार्क, मीरारोड) हिच्यासह आईला अटक करण्यात आली आहे.