
वाशिम : अशोक नगर प्रभाग तिन मधील शासकीय रस्ता फोडून अतिक्रमण करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील मालेगाव (malegaon) शहरातील अशोक नगर प्रभाग तीन येथे शासनाच्या निधीतून बनलेल्या गट्टू रस्ता फोडून त्यावर अतिक्रमण करण्याच्या व्यक्तीचे नावे दिपक पखाले, अतिश […]