balapur crime news : शहरातील २८ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या पतीच्या मित्राकडूनच friend ‘अत्याचार’ करण्यात आला व बदनामीची धमकी देत पैशाची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध २३ जुलै रोजी रात्री ८ वाजता अत्याचार व खंडणीचागुन्हा दाखल केला.
शहरातील विवाहित महिलेच्या पतीचा मित्र friend आरोपी अक्षय जितेंद्र बनसोडे akshay jitendra bansode (२३) याने पतीच्या अनुपस्थितीत घरी येऊन मित्राच्या पत्नीचे फोटो व व्हिडीओ काढले. एका दिवशी फोटो व व्हिडीओ व्हायरल video viral करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करून अत्याचार केला. तसेच पीडितेला पैशाची मागणी केली, अन्यथा बदनामी करेल, अशी धमकी दिली. ही बाब पीडितेने पतीला सांगितली व बाळापूर पोलिस स्टेशनला police station फिर्याद दिली.